Admission Open for BSc.IT and BSc.CS 2025-26

Explore all essential details about the admission process, requirements, and important dates here.

आपले स्वप्न... आमचे ध्येय!

College of Science B.Sc(I.T) And B.Sc(Com. Science), Sawarde

प्रवेश माहिती (Admissions 2025-26)

"करिअर घडवायचंय? तर सुरुवात योग्य जागेपासूनच झाली पाहिजे!"
आम्ही घेतो आहोत तुमच्या स्वप्नांना दिशा देण्याची जबाबदारी!

तुम्हाला आयटी, सॉफ्टवेअर किंवा संगणक विज्ञानामध्ये करिअर करायचं आहे का? मग आमचं कॉलेज तुमच्यासाठीच आहे! ग्रामीण भागात असूनही आम्ही देतो आहोत शहरातील दर्जेदार शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर.

उपलब्ध कोर्सेस:

B.Sc. in Information Technology (BSc.IT)

  • कालावधी: 3 वर्षे

  • पात्रता: १२वी (Science with Maths)

B.Sc. in Computer Science (BSc.CS)

  • कालावधी: 3 वर्षे

  • पात्रता: १२वी (Science with Maths)

आमच्याकडे प्रवेश का घ्यावा?

  • अनुभवी व प्रेरणादायी शिक्षकवर्ग

  • प्रोजेक्ट-बेस्ड शिक्षण पद्धत

  • इंडस्ट्री ओरिएंटेड सिलेबस

  • सुसज्ज संगणक प्रयोगशाळा व इंटरनेट सुविधा

  • स्पर्धा परीक्षा व सॉफ्ट स्किल ट्रेनिंग

  • प्लेसमेंटची संधी

  • नवनवीन उपक्रम: कोडिंग वर्कशॉप्स, सेमिनार्स, टेकफेस्ट्स

  • विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवणारे वातावरण

प्रवेश प्रक्रिया:

  • प्रवेश प्रक्रिया सुरू आहे!

  • मर्यादित जागा! आधी येणाऱ्यास प्राधान्य

  • प्रवेशासाठी तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष भेट देऊ शकता किंवा खाली दिलेल्या संपर्कावर संपर्क करू शकता.

  • प्रवेश अर्ज, आवश्यक कागदपत्रे, व मार्गदर्शनासाठी आमची Admission Team तुमच्या सेवेत तत्पर आहे.

तुमचं उज्वल भविष्य आम्ही घडवू... फक्त एक कॉल दूर!

संपर्क:
प्राचार्य
COLLEGE OF SCIENCE B. SC (I. T) AND B. SC. (COMPUTER SCIENCE),sawarde
पत्ता: सावर्डे, चिपळूण, रत्नागिरी – ४१५६०७
मोबाइल: +91-9960476434, +91 -9860448782, +91- 75176111011
ई-मेल: icsits2009@gmail.com
वेबसाईट: www.icsitsawarde.org.in

“आज एक निर्णय घ्या… जो उद्याचं आयुष्य घडवेल!”